Trainer Profile

Asmita

BE (E&T)

Subjects: Cake Making Classes, Happy to help Women to become "ATMANIRBHAR"

आपण नेहमी तज्ञ व्यक्तींकडून शिकावे. आपल्या प्रशिक्षक अस्मिता कालकुंद्रे ह्या क्षेत्रातल्या अनुभवी असून अगदी सहज आणि सोप्या मराठी भाषेत उत्कृष्ट शिकवू शकतात.

अस्मिताचे स्वतःचे केक शॉप नसले तरी, त्यांनी स्वतः बनवलेले केक खूप लोकप्रिय आहेत. त्या घरूनच केक बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत.
अस्मिता स्वतः उच्चशिक्षित म्हणजे बी. ई. (E &T ) झालेल्या आहेत आणि ५ वर्षांपूर्वी केवळ आवडीमुळे त्यांनी फूड अँड बेकरी क्षेत्रात पदार्पण केले.

सुंदर केक तेंव्हाच बनतो जेंव्हा तुम्ही आवडीने काम करता. तुम्ही सहज सोप्या टेक्निक्स मधून अतिशय सुंदर डिझाईन करू शकता. अशाच प्रकारच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्या आज लोकप्रियता आणि यश प्राप्त करू शकल्या आहेत.

अस्मिता स्वतःची नोकरी करून हे काम करीत आहेत, आपल्या समाजातील महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत व कुटूंबातील पुरुषांबरोबर त्याही घरी आपला व्यवसाय सुरु करून घराला हातभार लावू शकतील हा तिचा प्रयत्न आहे.

Current Classes

Topic Institute Duration Schedule Fees Enrol